MH935 RJ Mehak Nanded 2020050901 5-9 PM
Episode 356, Jun 09, 2020, 08:25 AM
राज्यात कोरोना संकटामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा (अंतिम वर्ष वगळता) निर्णय काल घेण्यात आला. कोरोनाच्या संकटात परीक्षा कॅन्सल झाल्याने अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय, अभ्यास करण्याचं टेंशन नाही म्हणून हा लॉकडाऊन एन्जॉय केला जातोय, पण नेमका हा निर्णय काय ? फायनल इअर वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्क्स दिले जातील, फायनल इअर च्या परीक्षा कशा पद्धतीने होतील आणि पुढील शैक्षणिक वर्ष कसं असेल ? याबद्दल बोलण्या साठी आज MH 935 मध्ये माझ्यासोबत असतील स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर.