MH935 RJ Mehak Nanded 2020052601 5-9 PM
Episode 371, Jun 09, 2020, 01:54 PM
लग्न म्हणजे दागिन्यांचा साज पण कोरोना मुळे लग्नाच्या दागिन्यांवर आणि सर्व साजावर सुद्धा बंदी आली आहे. तोंडाला मास्क लावल्यामुळे आपले दागिने आणि चेहरा इतरांना पाहता येत नव्हता, यातच सध्या चर्चेत आहे बेळगाव येथील एका ज्वेलर्स ने बनवलेले जगातले पहिले स्पेशल सिल्वर मास्क.. लग्नासाठी नवीन दागिना म्हणून बनविण्यात आलेल्या या मास्कला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, तसेच कारागिरांना काम सुद्धा मिळते आहे. तर आज MH 935 मध्ये ऐकायला विसरू नका, मास्क बनविणाऱ्या संदीप सागावकर यांना