MH935 RJ Mehak Nanded 2020052801 5-9 PM
Episode 373, Jun 09, 2020, 02:02 PM
लॉकडाऊन मुळे धडधाकट व्यक्तींवर सुद्धा काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, अशा स्थितीत दिव्यांग व्यक्तींना देखील मदतीची आवश्यकता होती. दीव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी लॉकडाऊन मध्ये कमल फाऊंडेशन सरसावले आहे, याकाळात त्यांनी १२०० दिव्यांगाना घरी जाऊन जेवण तसेच अन्नधान्य पुरवले आहे.आज MH935 मध्ये ऐका कमल फाऊंडेशनच्या अमर यांना