MH935 RJ Mehak Nanded 2020061501 5-9 PM
Episode 387, Jun 20, 2020, 02:14 PM
का शोधणारा व्यक्ती आपला खरा मार्गदर्शक असतो , असं तुम्ही ऐकलं असेल . एरव्ही माणसाच्या चुका शोधण्याचं काम मशिन्स करत असतात पण आज एम एच 935मध्ये ऐका एका अशा व्यक्तीला ज्याने मशिन्स मधली चूक शोधली आहे. ती ही जगप्रसिद्ध ऍपल कंपनीची , ज्या कामासाठी त्याला ७५.५ लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे, भावूक जैन यांना आणि जाणून घ्या नेमकी काय होती ऍपल मधील चूक ?