MH935 RJ Mehak Nanded 2020061702 5-9 PM
Episode 389, Jun 20, 2020, 02:19 PM
कोरोना काळात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. औरंगाबादच्या ११ वर्षीय चिलया निकेत दलाल याने आपली रोगप्रतिकारशक्ती आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या virtual आयर्न मॅन व्ही आर 11 या स्पर्धेत १२ हजार स्पर्धकांतून यश मिळवलं आहे. ऐका चिलया दलालचा हा प्रवास